1100+ Marathi Love SMS, Message & Shayari

Get Latest Romantic Love SMS in Marathi. We keep updating our Marathi Prem SMS every days with new Marathi SMS Sayari, Miss U SMS and Romantic SMS. We even made different categories of Marathi Love SMS so that you can move directly to concern Marathi SMS which you can further send to loved one.

Not only for lovers, We also made Marathi Love Message for Husband available on this page. As we said that we have Marathi SMS categories for everyone despit of age.

You can easily find Marathi SMS Shayari, Marathi Messages, Marath Romantic Love SMS, Miss You SMS in Marathi for Girlfriend, Marathi Love Message for Husband, Marathi Love SMS for Girlfriend, Marathi Miss U SMS , Marathi SMS Prem, Love Shayari in 140 words and Love MSG in Marathi for Boyfriend

If you want to send SMS in Marathi language to your friend then we also have Marathi SMS for Friendship, Marathi Message for Friends, Marathi Friendship Shayari, Marathi Friendship Status, Marathi Friendship Kavita and Friendship SMS collection in Marathi.

Now you can send Marathi Love SMS to your loved one as we have Message collection for everyone including Husband, Boyfriend, Girlfriend, Wife and Friendship.

1100+ Marathi Love SMS, Message, Shayari 


Marathi Romantic Love SMS


तुझ्यासोबत सजवलेलं,
स्वप्नाचं घर
मी कधीही तोडणार नाही..
तु ये किंवा नको येउस,
तुझी वाट पाहणं सोडणार नाही…प्रेम असं करावं की,
प्रेयसी किंवा प्रियकराने,
एकमेकांची साथ सोडताना,
१००० वेळा विचार करावा,
मी तिची साथ सोडतोय की,
स्वतःचा जिव घेतोय…

खरे प्रेम कधी कोणाकडून,

मागावे लागत नाही..
ते शेवटी आपल्या,
नशिबात असावं लागतं…

सुंदर दिसण्यासाठी तु
फक्त एकच करत जा,
आरशात पाहण्याऐवजी,
माझ्या डोळ्यात पाहत जा…

तिला वाटतं मी तिला आता
विसरलो ही असेल..
पण तिला का नाही कळत,
वेळ बदलते काळ बदलतो,
पण पाहिलं प्रेम
कधीच नाही विसरू शकत

ज्या व्यक्तीशी बोलताना,
दहा वेळा BYE बोलल्यानंतर ही,
तुम्हाला कॉल Cut करू वाटत नसेल,
तेव्हा समजून जा कि,
तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात
वेडे झाले आहात

जर खरं प्रेम असेल,

तर दुसरा कोणता
व्यक्ती आवडत नाही..
आवडलाच तर ते खरं
Love नाही…

दिले तेव्हा प्रेम

महान देणगी आहे..
प्राप्त झाले तेव्हा
तो सर्वोच्च
सन्मान आहे…

शरीराच्या सुंदरतेपेक्षाही,

मन सुंदर असायला हवं..
अश्या सुंदर मनामध्ये,
माझं प्रेम वसायला हवं..!

कुणाच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी,

भांडण करू नका..
जर तुम्ही त्या व्यक्तीला
हवे असाल तर ती स्वतःच,
तुमच्यासाठी जागा बनवेल

तुच माझी रूपमती,

सर्व मैत्रिणीत
तुच सौंदर्यवती,
म्हणून केली मी
तुझ्यावर प्रीती,
कधी बनशील तु
माझी सौभाग्यवती

जीवनाच्या वाटेवर चालतांना,

मी जगेन अथवा मरेन,
आयुष्याच्या शेवट पर्यंत,
मी तुझ्यावरच प्रेम करेन…
याला म्हणतात,
जीवापाड प्रेम!

काळजी घेत जा स्वतःची,

कारण माझ्याकडे
तुझ्यासारखी
दुसरी कोणीही नाही

खरं प्रेम काय असतं हे आता मला कळालंय,

माझ्यावर माझ्याएवढेच प्रेम करणारं
आता कोणीतरी मला मिळालंय

तुझ्यासाठी जीव देणारे तुला खुप भेटतील,
पण माझ्या सारखा जीव लावणारा,
एक पण नाही मिळणार

प्रेम म्हणजे,
नजरेतुन हृदयापर्यंतचा
एक गोड प्रवास..
प्रेम म्हणजे,
दोन जीव,
दोन हृदय,
पण,
एकच श्वास

मला सगळ्या गोष्टी,

LIMITED
मध्ये आवडतात..
पण,
तूच एक आहेस
कि,
UNLIMITED
आवडतेस…

सुंदर दिसण्यासाठी तु

फक्त एकच करत जा,
आरशात पाहण्याऐवजी,
माझ्या डोळ्यात पाहत जा

प्रेम हे दोन जीवाचं नातं असतं,
दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असतं,
छोटयाश्या कारणाने कधी रुसायचं नसतं,
कारण?
प्रेम जीवनात खुप कमी
नशिबवानांना मिळत असतं

आपण ज्याच्यावर,

मनापासून, जीवापाड खरं
प्रेम करतो,
खरं तर त्याच व्यक्तीला,
विसरणं खुप अवघड जातं…

मी एका हाताने आपल्या आयुष्यातील,

सर्व अडचणींवर मात करेन,
सर्वांशी लढेल,
जो पर्यंत माझा दुसरा हात
तुझ्या हातात असेल…

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,
आता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू,
कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू,
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…

पाहिलं प्रेम हे,

पाहिलं प्रेम असतं..
त्या पेक्षा सुंदर,
या जगात दुसरं काहीच नसतं..!

स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर,

Replace मला करशील का..!
आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात,
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का


तुला हसवण्यापेक्षा,
तुला रडवणे,
मला पसंत आहे..
मिठीत घेऊन तुला समजावण्यात,
एक वेगळाच आनंद आहे…


तुझ्याशी थोडा वेळ
जरी बोलले ना,
तरी माझा पूर्ण दिवस
छान जातो…


मला माहित आहे रे,
तू दिवसभर Busy असतोस..
पण तू २४ तासातले,
१०-१५ मिनिट तर
बोलत जा ना माझ्याशी


एक स्वप्न,
तुझ्या सोबत जगण्याचं..
एक स्वप्न,
तुझ्या नावानंतर,
माझं नाव लावण्याचं
Love SMS in Marathi For Husband/Wife


हीच आपली Future Wife असावी,
अशी तिची आणि आपली हि Sweet जोडी असावी,
देवाने सुद्धा म्हणावं खरंच किती Lucky आहेत हे दोघे,
कालपर्यंत GF BF होते आज Husband-Wife आहेत…


आयुष्यात त्या व्यक्तीला
महत्व देऊ नका जी,
तुम्हाला IGNORE करेल,
आयुष्यात त्या व्यक्तीची काळजी घ्या,
जी सर्वांना IGNORE करून,
तुमच्याशी बोलण्यासाठी
धडपड करेल…


“मी दुनिया बरोबर
लढू शकतो पण,
आपल्या माणसाबरोबर नाही…
कारण,
आपल्या माणसाबरोबर
मला ‘जिंकायचे’ नाही,
तर ‘जगायचे’आहे”…


प्रेम कधी पहिलं नसतं,
आणि कधी शेवटचं नसतं,
कारण प्रेम केव्हाही होउ शकतं,
कारण प्रेम फक्त प्रेम असतं…


त्या वेडीनी प्रपोज़ पण असा केला की,
मी तिला नाही म्हणूच शकलो नाही..
मला म्हटली चल टॉस करूया,
छापा पडला तर तु माझा आणि
काटा पडला तर मी तुझी…
आय मिस यू!


एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी,
पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी,
आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी


मी केले की तिनेही केलेच पाहिजे,
असे नाही..
शेवटी प्रेम हि एक भावना आहे,
व्यवहार नाही…


तुझ्याशिवाय जगणे
कठीण आहे..
आणि
तुला हे सांगणे,
त्याहून कठीण आहे


ज्यांच्या सोबत हसता येते
अशी बरीच माणसे
आपल्या आयुष्यात असतात…
पण ज्याच्या समोर
मनमोकळे रडता येते,
असा एखादाच कुणीतरी असतो…
आणि तोच आपल्याला
जीवापलीकडे जपतो…


काही माणसे तुमच्या आयुष्यात येतात,
त्यांना तुमच्या भूतकाळाशी काही देणंघेणं नसतं,
कारण त्यांना तुमच्या भविष्याचा भाग व्हायचे असते


काही नको मला फक्त
तुझी साथ हवी…
माझ्या आयुष्यात
येण्याची तुझी आस हवी…
केलेस प्रेम माझ्यावर
तर ते आयुष्यभर
निभवण्याची तुझी जिद्द हवी


प्रेम सर्वांवर करा,
पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी
तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल…


ओढ म्हणजे काय ते,
जीव लागल्याशिवाय समजत नाही…
विरह म्हणजे काय ते,
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही…
प्रेम म्हणजे काय ते,
स्वतः केल्याशिवाय समजत नाही


ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,
ते परत तुमच्याकडे येते,
पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,
ते आपल्याला कधीच सोडून जात नाही…


या जगात फक्त दोनच माणसे पूर्णपणे सुखी राहू शकतात,
ज्याला त्याचे खरे प्रेम मिळाले तो…
आणि
ज्याला प्रेम म्हणजे काय आहे हेच माहित नाही तो


I Love You
म्हणण्यासाठी ३ सेकंद लागतात,
विचार करण्यासाठी ३ मिनिटे लागतात,
समजण्यासाठी ३ तास लागतात,
व्यक्त करण्यासाठी ३ दिवस तर
स्पष्टीकरण देण्यासाठी ३ आठवडे लागतात,
पण सिद्ध करण्यासाठी सगळे आयुष्य लागते


तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर,
मी कधीही तोडणार नाही,
तु ये अथवा नको येऊ,
मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही…


जीवन नुसते जगायचे नसते,
त्याला सजवायचे असते,
सजवितांना एक लक्षात ठेवायचे असते,
सजवितांना कोणी तरी हवे असते,
प्रेम नुसते करायचे नसते,
तर ते टिकवायचे असते,
ते टिकवायला दोघांचे प्रेम महत्वाचे असते


जेव्हा तुम्ही प्रेम करता,
तेव्हा तुम्ही दुखावले जाता..
जेव्हा तुम्ही दुखावले जाता,
तेव्हा तुम्ही द्वेष करता..
जेव्हा तुम्ही द्वेष करता,
तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता..
जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता,
तेव्हा तुम्ही मिस करायला लागता..
आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता,
तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता…


कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही


जे कठीण आहे ते सोपे करावे,
जे सोपे आहे ते सहज करावे,
जे सहज आहे ते सुंदर करावे आणि
जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे…


कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं…


खुबी माझ्यात एवढी नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन,
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,
इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन


प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय…


अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे


गोड आठवणी आहेत तेथे,
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
आणि जेथे अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच तू आहेसMarathi Friendship SMS


नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते, 
कधी स्तब्ध तर कधी निरागस होते, 
भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते, 
हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते.!

दुखाशिवाय सुख नाही, 
निराशेशिवाय आशा नाही.. 
अपयशाशिवाय यश नाही 
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय 
हे आयुष्य आयुष्यच नाही.....


दिवा मातीचा आहे की सोन्याचा

हे महत्त्वाचं नसून

तो अंधारात प्रकाश किती देतो

हे महत्त्वाचं आहे

त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की
श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून
तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा
राहतो हे महत्त्वाचं आहे....

शब्दामधे गोड़वा आमच्या
रक्तामधे ईमानदारी 
आणि जर कधी ठरवलच,
तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,
आमच्या नादाला लागू नका,...
कारण आमचे मित्रच "लय भारी"

जे आपल्याला हवं असतं, 
ते आपल्याला कधी मिळत नसतं, 
कारण जे आपल्याला मिळतं, 
ते आपल्याला नको असतं. 
आपल्याला जे आवडतं,
ते आपल्याकडे नसतं,
कारण जे आपल्याकडे असतं,
ते आपल्याला आवडत नसतं.

रक्ताची नाती जन्माने मिळतात.
मानलेली नाती मनाने जुळतात.
पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.


दिवा मातीचा आहे की सोन्याचा

हे महत्त्वाचं नसून

तो अंधारात प्रकाश किती देतो

हे महत्त्वाचं आहे

त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की
श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून
तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा
राहतो हे महत्त्वाचं आहे....


Marathi SMS Shayari


तिची तक्रार आहे कि मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो,
कस सांगू तिला कि प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो.प्रेमाची व्याख्या मी कशी शब्दांत सांगू
शब्द पडतील अपुरे, काय मी शब्दांशी खेळू,
प्रेम असते एक हवीहवीशी भावना जणू,
प्रेम असते एक हृदयाशी असलेलं नातं जणू.तु आलीस जिवनी रंग माझे बहरूण आले,
धूंद तुझ्या आठवणी नयनी अश्रु सोडूनी गेले.मांजराच्या कुशीत लपलय कोण? ईटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे,इवले इवले कान, पांघरुण घेऊन झोपा आता छान.मी एकच प्रार्थना करतो,
सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो.कुणासाठी जळतांना स्वत: व्हायचे अंधार,
आंधळ्याला वाट घ्यावी असा दिव्यांचा संसार.तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं,
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात,
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात.फुलाच्या वासाला चोरतायेत नाही,
सुर्याच्या किरणांना लपवता येत नाही,
कितीही “झक्कास” का असेना “आयटम” आपली,
पण दुसर्याच्या “आयटमला” माञ विसरता येत नाही.
Marathi Love MSG For GirlFriendमी नेहमीच तुझ्या बरोबर आहे
कधी तुझी सावली बनून
कधी तुझे हसू बनून
आणि कधी तुझा श्वास बनून..


कळत नव्हते प्रेम म्हणजे काय.......
तरी तुझ्या प्रेमात पडले मी.. तुझ्या सोबत जगण्याचे
सुन्दर स्वप्न पाहिले मी.. या स्वप्नाला माझ्या डोळ्यात
सदैव साठवून ठेवले मी.. स्वप्न हे स्वप्नाच असते
उशिरा हे जाणले मी.. तुझ्या प्रेमात पूर्णपणे
स्वताला विसरून गेले मी.. पण नशिबाला मान्य नव्हते
तुझ्या सोबत जगावे मी .तुझ्या चेहर्यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकढे ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरील राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.
थोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम कराव
कुठे भेटायला बोलवावं, पण आपण मात्र उशिरा जावं..
मग आपणच जाऊन Sorry म्हणावं, असं प्रेम कराव
वर वर तिच्या भोळसट पनाची, खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं, असं प्रेम कराव
प्रेम ही एक सुंदर भावना, हे ज़रूर जाणावं,
पुन्हा त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं..
असं प्रेम करावं..तुझ्या सुखावणा-या नजरेला...
लागू नये दृष्ट कोणाची कधीही...
नजरेलाही असतं सहृदयी मन...
दावून देते राहुनी अबोल प्रितीही.


स्वप्नातल्या तुला, रोज मी सत्यात पाहतो...
जगाला विसरून,मी फक्त तुझ्यातच हरवतो...
कळतच नाही कधी, मग हा दिस सरतो...
अन स्वप्नातल्या तुला,
परत सत्यात पाहण्यासाठी...
जीव हा माझा, खरच खूप तळमळतो ...
खरच...
खूप तळमळतो .प्रेमाची माझ्या वाट अतिशय खडतर हि..
दमलेत पाय माझ्या हृदयाचेही..
बोल ना..का म्हणालीस..,
"आहेत आपल्या वेगळ्या वाटा..??"
हाच तर रुतून बसलाय काटा..एक रम्य अशी ती सायंकाळ,
पाऊसाचा हि सुटलेला ताळ.
थंडगार असा बेभान वारा,
दोघांनाही स्पर्शणार्या पाऊस धारा....
तो आणि ती प्रेमात होते धुंध,
मातीलाही सुटलेला सुगंध.....
त्याच्या अन तिच्या प्रेमात पाडत होते भर,
एकमेकांत हरवून सोडणारी ती श्रावणसर.....
त्यातच तिच्या त्या नजरेचा एक कटाक्ष,
साऱ्या सृष्टीचे वेधत होते लक्ष.....
पाऊसात भिजून दोघही शोधू लागले निवारा,
थंडीने अन लाजेने अंगावर शहारा.....
चिंब भिजून हरपलेले देहभान,
निसर्गही जणू त्यांच्यासाठी गात होते
प्रेमगाण.....
निसर्गही जणू त्यांच्यासाठी गात होते
प्रेमगाण.....!!!!

रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं
हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं
गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं
तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं
तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं


We hope that you have found Marathi Love SMS, Friendship Status, Marathi Romantic SMS, Miss U SMS, Marathi Love Status and Friendship Shayari.